आमची संस्था - Institution

भारतीय समाजावर गेल्या काही वर्षात विविध भीषण मानवी आणि नैसर्गिक आपत्ती कोसळल्या आहेत. त्या सर्व आपत्तींचा सामना करताना विविध कार्यकर्त्यांना आलेल्या अनुभवातून ही संस्था उभी राहिली आहे.

प्रलयकाळातून मानवी समाजाबरोबरच विविध नैसर्गिक घटकांचे संरक्षण करणाऱ्या मनू आणि सात सप्तर्षींच्या महान कार्याचा वारसा आम्हा भारतीयांना मिळाला आहे. तोच वारसा जपत भारतीय समाजाचॆ आपतकालात रक्षण करणारी शक्ती या समाजातूनच उभी करण्याचा हा प्रयत्न.

श्री गणपतीचरणी समर्पीत या कार्यात श्री गणेशच आम्हाला यश देईल या विश्वासानेच हे कार्य आम्ही आरंभिले आहे. आपले सर्वांचे त्यात सहकार्य हवे आहे.

कृपया खाली दिलेले छोटेसे प्रेझेंटेशन पाहा.

निर्विघ्नं कुरु मे देव...

* "संपर्क" या पृष्ठावर असलेला "संपर्क विनंती" चा फ़ॉर्म भरला असेल तरच आपण "विघ्नहर्ता"च्या मेलिंग लिस्ट्चे सभासद होऊ शकता. म्हणून ही साईट सोडण्यापूर्वी आपण "संपर्क विनंती"चा फ़ॉर्म भरावा ही आग्रहाची सूचना आहे.

© 2010 Vighnaharta Pratishthan, Mumbai. All rights reserved worldwide. | Site created by Atulraj Prakashan, Mumbai.