अस्थायी कार्यकारिणी - Ad-hawk Executive Committee

राजेश प्रभु साळगांवकर - कार्याध्यक्ष

  • व्यवसायाने पत्रकार.
  • लातूर भूकंपापासून (१९९३) आपातकालीन मदतकार्यात सहभाग.
  • मुंबईतील प्रत्येक दहशतवादी हल्ल्याच्यावेळी मदत कर्यात सहभाग.
  • २६/११ २००८ च्या रात्री दहशतवादी हल्ल्याला तोंड देताना मदतकार्य संघटीत करण्यात व स्वत: मदत करण्यात सहभागी

गंधर्व पेडणेकर - उप कार्याध्यक्ष

  • टाटा इन्स्टिट्युट ऒफ सोशल सायन्स (TISS) मधे रिसर्च ऑफिसर
  • विविध आपत्तींच्यावेळी मदत कार्याचा अनुभव

मनोज राव - महा सचिव

  • व्यावसायीक
  • विविध आपत्तींच्यावेळी मदत कार्याचा अनुभव

केदार ओक

  • खाजगी क्षेत्रात नोकरी
  • अनेक वर्षे सामाजिक कामात सक्रिय

अतुल अग्निहोत्री

  • स्वत:चा व्यवसाय
  • अनेक वर्षे सामाजिक कामात सक्रिय, विविध सामाजिक संस्थांशी संबंध

गौरव तेंडुलकर

  • व्यावसायीक
  • विविध आपत्तींच्यावेळी मदत कार्याचा अनुभव

सम्पन्न वालावलकर

  • विद्यार्थी
  • विविध आपत्तींच्यावेळी मदत कार्याचा अनुभव

वैभव साण्डू - व्यवस्था प्रमुख

  • व्यावसायीक
  • विविध आपत्तींच्यावेळी मदत कार्याचा अनुभव

चैतन्य पराडकर - खजिनदार

  • व्यावसायीक
  • विविध आपत्तींच्यावेळी मदत कार्याचा अनुभव

विनायक मुळे - सचिव

  • ग्रंथपाल
  • विविध आपत्तींच्यावेळी मदत कार्याचा अनुभव

सुदर्शन लेले - सह सचिव

  • खाजगी क्षेत्रात नोकरी
  • विविध आपत्तींच्यावेळी मदत कार्याचा अनुभव

कल्पेश निकम

  • आर्किटेक्ट
  • विविध आपत्तींच्यावेळी मदत कार्याचा अनुभव