श्रीरंग कुलकर्णी, नवी दिल्ली

Post date: Oct 15, 2009 6:51:36 AM

"गेल्या काही वर्षात जाणवलेल्या आणि आगामी काळात आवश्यक असलेल्या एका महत्त्वाच्या विषयावर आपण सर्वजण काम करीत आहात. त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन! आपत्ती व्यवस्थापन विषयाचा ध्यास घेऊन निस्पृहपणे व तळमळीने काम करणारे आपण सर्वजण आहात, तुमच्या परिश्रमाने तुम्ही यशस्वी नक्की व्हाल. एखादे काम सुरु करणे सोपे असते, ते सातत्याने चालू ठेवणे कठीण असते पण तुम्ही ते चालू ठेवलं असा विश्वास वाटतो. तुम्हा सर्वांना या कामासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!"श्रीरंग कुलकर्णी

राष्ट्रीय मंत्री, अ.भा.वि.प.

--

SHREERANG KULKARNI

National Secretary, ABVP