Post date: Jan 22, 2010 6:43:32 PM
सकाळचा संपर्क, भेटीगाठी आटोपून घरी जात असतानाच सूचना मिळाली की, प्रचंड मोठी आग दादासाहेब फाळके मार्गावरील एका मिलमध्ये लागली आहे. ती आग एवढी भीषण होती की शिवाजी पार्क वरून सुद्धा धुराचे लोळ आकाशात दिसत होते, सूर्य त्या गडद धुरामुळे झाकोळून जात होता. त्याच क्षणी निर्णय झाला की आपण निघाले पाहिजे........................................
To continue reading further and pics go to www.vikramwalawalkar.blogspot.com
--
Vikram